बैरागी भारुड - Bairagi Bharud
भारुड म्हणजे संताचे गुप्तज्ञान. पूर्वीच्या काळी लोक तमाशा या कला प्रकाराकडे आकर्षित होते. त्याचाच एक भाग म्हणजे संत एकनाथांनी "भारुड" या काव्य प्रकारची निर्मिती केली. या प्रकारात पुरुष वेशभूषा करून आणि रंजनात्मक सादरीकरण करून सहज सोप्या भाषेतून परमार्थ समजावुन सांगणे म्हणजे भारुड का कला प्रकार होय.
भारुड या कला प्रकारात जोहर, जोशी, विंचू, दादला, सौरी, शकून, भोळी अशा विविध रचना सर्व संतानी केलेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत तुकाराम, संत चोखामेळा भारुड खरे प्रसिद्ध आहेत ते संत एकनाथांचे .
सादर झालेले कार्यक्रम
- जिल्हा दारूबंदी प्रचार - १९९६ -९७ महाराष्ट्र समाज कल्याण संचलनालय
- व्यसन मुक्ती पाहत अभियान १९९६ - २०००
- राष्ट्रीय साक्षरता मिशन भारत सरकार - ७/९/१९९७ ( नवी दिल्ली )
- राज्य लोक संख्या धोरण - १९९८ बालविवाह प्रतिबंध
- चौदावा विविध कला महोत्सव - १९९९ - २०००
- महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषद व राज्य साधना केंद्र औरंगाबाद याचे संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कलापथक शिबीर १०/२/२०००
- लोकोत्सव २००२ नाशिक महाराष्ट्र शासन
- ८३ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ३-४ मे २००३
- नारदीय कीर्तन प्रशिक्षण शिबीर ३१/५/२००३ श्री साईबाबा संस्थान, शिर्डी
- मराठी साहित्य संमेलन ९ व १० जानेवारी २००५
Tweets
- Happy Diwali to all ! #HappyDeepavali #happyDiwali — 7 years 24 weeks ago